News and Events

On this page you will find the details of notable events conducted recently at various locations….

April 2025

कै. र. के. पटवर्धन स्मृति "श्री परशुराम भवन" उद्घाटन - नासिक

चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक तर्फे कै. र. के. पटवर्धन स्मृति “श्री परशुराम भवनाचं” उद्घाटन २७ ते ३० एप्रिल या कालावधी मध्ये करण्यात आलं.  

“साद चित्पावनीचो” एप्रिल २०२५ अंकाचं प्रकाशन

गणपुले फाऊंडेशन द्वारे प्रकाशित करण्यात येणाऱ्या “साद चित्पावनीचो” या चित्पावनी मधील त्रैमासिकाच्या एप्रिल २०२५ अंकाचं प्रकाशन १३ एप्रिल २०२५ रोजी श्री. नारायण ऊर्फ दिलीप दामले (अभियांत्रिकी सल्लागार आणि चित्पावनी जाणकार) यांच्या हस्ते संपन्न झालं. 

 

अंक वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

Share Details of Events With Us

Want us to mention any events here? Please get in touch with us and we will update the details.